logo
dicgc
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे
सभासदत्व

सभासदत्वासाठी पात्रता निकष

१. राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील कायम झालेल्या कर्मचाऱ्यास बँकेचा सभासद होता येईल.
२. सभासदत्वासाठी रु.१६०/- प्रवेश फी म्हणून भरावी लागेल
३. सभासदत्वासाठी बँकेच्या विहित नमुन्यातील अर्जावर सर्व तपशिलासह माहिती भरून आपल्या कार्यालयातील
     प्रमुखाची शिफारस स्वाक्षरी शिक्यानिशी घेणे आवश्यक आहे .
४. सदरचा कर्मचारी हा नाशिक जिल्ह्यातील कार्यालयात सेवेत असणे आवश्यक आहे.
५. सभासदत्व अर्जासोबत KYC ची नियमाप्रमाणे पूर्तता करणे बंधनकारक राहील.

सभासद राजीनामा आवश्यक कागदपत्रे

१. मदत मिळणेबाबतचा वारसाचा लेखी विनंती अर्ज
२. मृत्यु दाखल्याची सांक्षाकित प्रत.
३. कार्यालयाचे सभासद सेवेत असतांना मयत झालेबाबतचा दाखला.
४. वारस दाखला  सांक्षाकित प्रत.
५. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वारस असल्यास इतरांचे रु. १००/- च्या बॉन्ड  पेपरवर संमती पत्र.
६. ज्या नावे रक्कम अदा करावयाची आहे त्यांचे ओळखपत्र , १ फोटो व पत्ता पुरावा.
७. मयत सभासद इतर कर्जास जामीनदार असल्यास जामीनदार बदलुन दयावा लागेल.
बँकेचे सभासद होण्यासाठीच्या अर्जासाठी येथे क्लिक करा आणि कृपया सदरचा सभासद अर्ज हा  फक्त लिगल साईज  व लेजर पेपरवरच प्रिंट करण्यात यावा.

#
 
सभासद संख्या ३१/०३/२०२अखेर :
सभासद संख्या
नियमित सभासद         १५६६
नाममात्र सभासद             
एकूण सभासद           १५
पुरस्कार
awards
Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved