सभासद व तसेच इतर ठेवीदारांनी मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यासाठी बँकेच्या विविध ठेव योजना असून त्यावरील व्याजदर देखील राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा आकर्षक असे आहेत. यात प्रामुख्याने मासिक व्याज प्राप्ती ठेव , त्रैमासिक व्याज प्राप्ती ठेव , विशिष्ट कालावधी ठेव योजना , रिकरिंग ठेव योजना तसेच चक्रवाढ पद्धतीने व्याज देणारी पुर्नगुंतवणूक ठेव योजना आदी स्वरूपाच्या ठेव योजना कार्यान्वित आहेत.मुदत ठेव खात्यावर आयकर नियमाप्रमाणे कपात करण्यात येईल.याबाबत संबधीत ठेवीदारांनी आपल्या शाखेशी आजच संपर्क साधावा.
ठेवीवरील कालावधीनुसार असणारे व्याज दराबाबतचा तक्ता खाली देत आहोत
दि. 0१/१२/२०२३ पासुन मुदत ठेवीवरील व्याजदर पत्रक : दि. ०१/०१/२०१८ रिकरींग ठेवीवरील व्याजदर पत्रक :
अ.न. |
ठेवीचा प्रकार |
नवीन सुधारीत व्याजदर |
ज्येष्ठ नागरीक व्याजदर |
१. |
बचत खाते |
3.५०% |
3.५०% |
|
मुदत ठेव |
|
|
२. |
२९ ते ९० दिवस |
५.००% |
५.५०% |
३. |
९१ ते १८० दिवस |
६.००% |
६.५०% |
४. |
१८१ ते ३६४ दिवस |
६.५०% |
७.००% |
५. |
१ वर्षापेक्षा जास्त व २ वर्षापर्यत |
७.१०% |
७.६०% |
६. |
२ वर्षापेक्षा जास्त व ३ वर्षापर्यत |
८.००% |
८.३५% |
६. |
३ वर्षापेक्षा जास्त व ५ वर्षापर्यत |
७.२५% |
७.७५% |
७. |
५ वर्षापेक्षा जास्त व १० वर्षापर्यत |
७.५०% |
८.००% |
रिकरींग ठेवीवरील व्याज |
१ वर्ष - ७.००% |
२ वर्ष - ८.००% |
३ वर्ष - ८.५०% |
४ वर्ष - ९.००% |
ज्येष्ठ नागरिक यांना १/२% जादा व्याज
वयोमर्यादा ५८ वर्षपूर्ण असणे आवश्यक |
कन्यादान ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी क्लिक करा.