logo
dicgc
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे
बँक विषयी
नाशिक जिल्ह्यातील 'पोलिस' व 'शिक्षक' सोडून इतर सर्वच खात्यातील वर्ग १ ते ४ या सर्वच स्तरातील कर्मचारी सभासद
धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले सक्षम संचालक मंडळ व कार्यतत्पर कर्मचारी
सतत नफ्यात असणारी व ऑडीट 'अ' वर्ग प्राप्त बँक.
बँकेचा निव्वळ एन.पी.ए. 0%ठेवण्यात सातत्य.
बँकेचे कार्यालय नाशिक शहराबरोबर मालेगाव , येवला व कळवण या तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत
अल्प कागदपत्र व त्वरित कर्ज मंजुरी
बँकेचे कामकाज नाशिक शहरात सकाळ संध्याकाळ सत्रात चालू असल्याने, सभासदांना बँक सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेत येतो .
बँकेचे कामकाज नाशिक शहरात शनिवार-रविवार चालू  असते.
सर्व शाखा संगणीकृत व कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत कार्यरत
Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved