logo
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे
बातम्या आणि कार्यक्रम

गुणगौरव सोहळा कार्यक्रमाविषयी :
बँकेच्या वर्धापन दिनानिमित आयोजित गुणगौरव कार्यक्रम बुधवार दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी बँकचे  प्रशाकीय कार्यालय सोमा हाईटस, भाभा नगर,
मुंबई नाका , नाशिक येथे सायंकाळी ठिक ०५.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. तरी कुपया याची नोंद घ्यावी व आपल्या गुणवंत पाल्याचे गुणपत्रक विहीत नमुन्यातील अर्जासोबत दि.२० सप्टेंबर २०२१  पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहीत नमुन्यातील  अर्जाचे वाटप सर्व शाखांत चालू आहे.
निकष :
१. इयता दहावी, बारावी, पदवी ,पदवीका व पदव्युत्तर पदवीका परीक्षेत किमान  ७०  टक्के किंवा त्यावरील गुण असणे आवश्यक आहे.
२. विशेष प्राविण्य यात विविध स्पर्धापरिक्षा शिष्यवृती परिक्षा अथवा राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी पात्र पाल्य असणे आवश्यक.
३. राज्य शासकीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त सभासद. 
टिप :
१. सदर गुणगौरव सोहळ्यासाठी सत्कारार्थींनी स्वतः येणे. अपवादात्मतक परिस्थितीत पालकांनीच येणे आवश्यक आहे
२.वरील निकषास पात्र नसणाऱ्या अर्जदारांचा सदर सत्कारासाठी कृपया विचार केला जाणार नाही.
३.वरील  विहित मुदतीनंतर किंवा ऐनवेळेस येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही.
४.अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अचूक टाकण्यात यावा, त्यामुळे बँकेस आवश्यकता भासल्यास संपर्क करणे सोईस्कर होईल.
५.उत्तीर्ण होणेचे वर्ष हे २०२१ हेच असावे किंवा सप्टेंबर २०२० नंतरचे असल्यास विचार करण्यात येईल.
कृपया वरील बाबींची नोंद घेऊन आपला अर्ज सर्व पूर्ततेसह विहित मुदतीत बँकेत दाखला करण्याची काळजी घ्यावी ही विनंती.
गुणगौरव अर्ज प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा आणि कृपया सदरचा गुणगौरव अर्ज हा  फक्त लिगल साईज  व लेजर पेपरवरच प्रिंट करण्यात यावा.

#
 
१०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी):-
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक या बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना स्नेहपुर्वक कळविण्यात येते की ,सन २०२०-२१ आर्थिक वर्षाची "१०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा"  शनिवार दिनांक २५/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता बँकेचे प्रशासकीय कार्यालय, सोमा हाईट्स,समता संकुल, नवीन आग्रा रोड भाभानगर, मुंबई नाका, नाशिक ४२२०११ येथून बँकेचे अध्यक्ष मा. श्री शिरीष वसंत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार करण्यासाठी Zoom अँप्लिकेशनद्वारे ,व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअलद्वारे महाराष्ट्र शासन, सहकार पणन  विभाग यांचेकडील  परिपत्रक  क्रमांक : संकीर्ण -२०२१ /प्र.क्र.२४/१३ - स,दि. ३०/०७/२०२१ च्या नुसार आयोजित केली आहे तरी आपण या सभेस ऑनलाईन उपस्थित राहावे ही विनंती.
नाशिक जिल्हा सरकारी परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिक  १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २०२०-२१
Time: Sep 25, 2021 10:30 AM India
Join Zoom Meeting
Meeting ID: 873 050 3199
Passcode: 123456

१०१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा
 
#                                      

                                                                                                                                                                   मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

                                                                                                                                                                          (सुरेश रतन पाटील )
                                                                                                                                                                              मुख्य कार्यकारी अधिकारी

 मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड :
सर्व संबंधितांना कळवित आहोत की, मा. श्री. शिरीष वसंत भालेराव मा. श्री. दिलीप नारायण सलादे यांची अनुक्रमे बँकेचे मा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष  म्हणून  मा. संचालक मंडळाच्या  दि. २६/१०/२०२० रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड :
सर्व संबंधितांना कळवित आहोत की, मा. श्री. सुनील फकिरराव बच्छाव मा. श्री. अजित महेश आव्हाड यांची अनुक्रमे बँकेचे मा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष  म्हणून  मा. संचालक मंडळाच्या  दि. २२/११/२०१९ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 गुणगौरव सोहळा कार्यक्रमाविषयी :
बँकेच्या वर्धापन दिनानिमित आयोजित गुणगौरव कार्यक्रम रविवार दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी परशुराम सायखेडकर (प.सा.) नाट्यगृह ,सार्वजनिक वाचनालय,नेहरू गार्डन, टिळकपथ, नाशिक येथे सायंकाळी ठिक ०५.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. तरी कुपया याची नोंद घ्यावी व आपल्या गुणवंत पाल्याचे गुणपत्रक विहीत नमुन्यातील अर्जासोबत दि.१५ सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहीत नमुन्यातील  अर्जाचे वाटप सर्व शाखांत चालू आहे.
निकष :
१. इयता दहावी मार्च २०१९  परिक्षेत किमान ७५%  आवश्यक आहे.
२.इयता बारावी, पदवी ,पदवीका व पदव्युत्तर पदवीका परीक्षेत किमान प्रथम वर्ग (६० टक्के) गुण असणे आवश्यक आहे.
३. विशेष प्राविण्य यात विविध स्पर्धापरिक्षा शिष्यवृती परिक्षा अथवा राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी पात्र पाल्य असणे आवश्यक.
४. राज्य शासकीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त सभासद.  
टिप :
१. सदर गुणगौरव सोहळ्यासाठी सत्कारार्थींनी स्वतः येणे. अपवादात्मतक परिस्थितीत पालकांनीच येणे आवश्यक आहे
२.वरील निकषास पात्र नसणाऱ्या अर्जदारांचा सदर सत्कारासाठी कृपया विचार केला जाणार नाही.
३.वरील  विहित मुदतीनंतर किंवा ऐनवेळेस येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही.
४.अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अचूक टाकण्यात यावा, त्यामुळे बँकेस आवश्यकता भासल्यास संपर्क करणे सोईस्कर होईल.
५.उत्तीर्ण होणेचे वर्ष हे २०१९ हेच असावे किंवा सप्टेंबर २०१८ नंतरचे असल्यास विचार करण्यात येईल.
कृपया वरील बाबींची नोंद घेऊन आपला अर्ज सर्व पूर्ततेसह विहित मुदतीत बँकेत दाखला करण्याची काळजी घ्यावी ही विनंती.
गुणगौरव अर्ज प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा आणि कृपया सदरचा गुणगौरव अर्ज हा  फक्त लिगल साईज  व लेजर पेपरवरच प्रिंट करण्यात यावा.

#

वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत :
बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना स्नेहपुर्वक कळविण्यात येते की, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाची  " ९९ वी  वार्षिक सर्वसाधारण सभा " शनिवार
दि. १०/०८/२०१९ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता परशुराम सायखेडकर (प.सा.) नाट्यगृह सार्वजनिक वाचनालय,नेहरू गार्डन, टिळकपथ, नाशिक येथे
बँकेचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार भाऊसाहेब हळदे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित  करण्यात आली आहे.तरी सर्व सभासदांनी सभेत आवर्जून वेळेवर
उपस्थित राहून उपकृत करावे ही नम्र विनंती . सोबत सभेची नोटीस दिली आहे .

                                                                                                                                                            मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

                                                                                                                                                                          (प्रकाश क्षीसागर )
                                                                                                                                                                              मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड :
सर्व संबंधितांना कळवित आहोत की, मा. श्री. विजयकुमार भाऊसाहेब हळदे मा. श्री. प्रविण लक्ष्मण भाबड यांची अनुक्रमे बँकेचे मा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष  म्हणून  मा. संचालक मंडळाच्या  दि. २०/१०/२०१८ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 गुणगौरव सोहळा कार्यक्रमाविषयी :
बँकेच्या वर्धापन दिनानिमित आयोजित गुणगौरव कार्यक्रम शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी परशुराम सायखेडकर (प.सा.) नाट्यगृह ,नेहरू गार्डन, टिळकपथ, नाशिक येथे सकाळी ठिक ११.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. तरी कुपया याची नोंद घ्यावी व आपल्या गुणवंत पाल्याचे गुणपत्रक विहीत नमुन्यातील अर्जासोबत दि.१५ सप्टेंबर २०१८ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहीत नमुन्यातील  अर्जाचे वाटप सर्व शाखांत चालू आहे.
निकष :
१. इयता दहावी मार्च २०१८  परिक्षेत किमान ७५% व बारावी मार्च २०१८ परिक्षेत किमान ७०% गुण असणे आवश्यक आहे.
२. पदवी ,पदवीका व पदव्युत्तर पदवीका परीक्षेत किमान प्रथम वर्ग (६० टक्के) गुण असणे आवश्यक आहे.
३. विशेष प्राविण्य यात विविध स्पर्धापरिक्षा शिष्यवृती परिक्षा अथवा राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी पात्र पाल्य असणे आवश्यक.
४. राज्य शासकीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त सभासद.  
टिप :
१. सदर गुणगौरव सोहळ्यासाठी सत्कारार्थींनी स्वतः येणे. अपवादात्मतक परिस्थितीत पालकांनीच येणे आवश्यक आहे
२.वरील निकषास पात्र नसणाऱ्या अर्जदारांचा सदर सत्कारासाठी कृपया विचार केला जाणार नाही.
३.वरील  विहित मुदतीनंतर किंवा ऐनवेळेस येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही.
४.अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अचूक टाकण्यात यावा, त्यामुळे बँकेस आवश्यकता भासल्यास संपर्क करणे सोईस्कर होईल.
५.उत्तीर्ण होणेचे वर्ष हे २०१८ हेच असावे किंवा सप्टेंबर २०१७ नंतरचे असल्यास विचार करण्यात येईल.
कृपया वरील बाबींची नोंद घेऊन आपला अर्ज सर्व पूर्ततेसह विहित मुदतीत बँकेत दाखला करण्याची काळजी घ्यावी ही विनंती.

 मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड :
सर्व संबंधितांना कळवित आहोत की, मा. श्री. दिलीप भागवत थेटे मा. श्री. दिपक बाबुराव अहिरे  यांची अनुक्रमे बँकेचे मा. अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष  म्हणून  मा. संचालक मंडळाच्या  दि. ११/११/२०१७ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गुणगौरव सोहळा कार्यक्रमाविषयी :
बँकेच्या वर्धापन दिनानिमित आयोजित गुणगौरव कार्यक्रम शुक्रवार दि. २२ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम सायखेडकर (प.सा.) नाट्यगृह ,नेहरू गार्डन, टिळकपथ, नाशिक येथे सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. तरी कुपया याची नोंद घ्यावी व आपल्या गुणवंत पाल्याचे गुणपत्रक विहीत नमुन्यातील अर्जासोबत दि.१५ सप्टेंबर २०१७ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहीत नमुन्यातील  अर्जाचे वाटप सर्व शाखांत चालू आहे.
निकष :
१. इयता १० वी परिक्षेत किमान ७५% व १२ वी परिक्षेत किमान ७०% गुण असणे आवश्यक आहे.
२. पदवी ,पदवीका व पदव्युत्तर पदवीका परीक्षेत किमान प्रथम वर्ग (६० टक्के) गुण असणे आवश्यक आहे.
३. विशेष प्राविण्य यात विविध स्पर्धापरिक्षा शिष्यवृती परिक्षा अथवा राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी पात्र पाल्य असणे आवश्यक. 
४. राज्य शासकीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त सभासद.  
टीप:
१. सदर गुणगौरव सोहळ्यासाठी सत्कारार्थींनी स्वतः येणे. अपवादात्मतक परिस्थितीत पालकांनीच येणे आवश्यक आहे
२.वरील निकषास पात्र नसणाऱ्या अर्जदारांचा सदर सत्कारासाठी कृपया विचार केला जाणार नाही.
३.वरील  विहित मुदतीनंतर किंवा ऐनवेळेस येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही.
४.अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अचूक टाकण्यात यावा, त्यामुळे बँकेस आवश्यकता भासल्यास संपर्क करणे सोईस्कर होईल.
कृपया वरील बाबींची नोंद घेऊन आपला अर्ज सर्व पूर्ततेसह विहित मुदतीत बँकेत दाखला करण्याची काळजी घ्यावी ही विनंती.

बँकेच्या सर्व सन्मानीय सभासद ,ठेवीदार, खातेदार व हितचिंतकास ही दिपावली व नुतन वर्ष आनंद ,सुख समाधानी व आरोग्यदायी जावो हीच नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेतर्फे मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
आपले विनीत :-
 
अध्यक्ष :- मा. श्री भाऊसाहेब लक्ष्मण खातळे     उपाध्यक्ष:- मा.श्री शिरीष वसंत भालेराव         
               मा. संचालक मंडळ  सदस्य              
मुख्य कार्यकारी अधिकारी :- मा.श्री प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर व कर्मचारी वृंद
मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड :
बँकेच्या  मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नुकतीच  बुधवार   दि. १२/०७/२०१ रोजी अध्यासी अधिकारी  मा. श्रीमती ए. एम. सौदाणे सहाय्यक निंबधक तथा निवडणूक  अधिकारी यांचे  अध्यक्षतेखाली  निवडणूक प्रक्रिया पार पडली यात अध्यक्षपदी श्री भाऊसाहेब लक्ष्मण खातळे यांची सलग दुसऱ्यांदा तर उपाध्यक्ष पदासाठी श्री शिरीष वसंत भालेराव यांची निवड झाली याप्रसंगी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गुणगौरव सोहळा कार्यक्रमाविषयी :
बँकेच्या वर्धापन दिनानिमित आयोजित गुणगौरव कार्यक्रम गुरुवार दि. २२ सप्टेंबर २०१६ रोजी कवी कालिदास  कला मंदिर ,शालिमार चौक ,नाशिक येथे सायंकाळी ठिक ६.00 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे. तरी कुपया याची नोंद घ्यावी व आपल्या गुणवंत पाल्याचे गुणपत्रक विहीत नमुन्यातील अर्जासोबत दि.२१ सप्टेंबर २०१६ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत जमा करावेत. विहीत नमुन्यातील  अर्जाचे वाटप सर्व शाखांत चालू आहे.
निकष :
१. इयता १० वी परिक्षेत किमान ७५% व १२ वी परिक्षेत किमान ७०% गुण असणे आवश्यक आहे.
२. पदवी ,पदवीका व पदव्युत्तर पदवीका परीक्षेत किमान प्रथम वर्ग (६० टक्के) गुण असणे आवश्यक आहे.
३. विशेष प्राविण्य यात विविध स्पर्धापरिक्षा शिष्यवृती परिक्षा अथवा राज्य / राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी पात्र पाल्य असणे आवश्यक. 
४. राज्य शासकीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त सभासद.  
टीप:
१. सदर गुणगौरव सोहळ्यासाठी सत्कारार्थींनी स्वतः येणे. अपवादात्मतक परिस्थितीत पालकांनीच येणे आवश्यक आहे
२.वरील निकषास पात्र नसणाऱ्या अर्जदारांचा सदर सत्कारासाठी कृपया विचार केला जाणार नाही.
३.वरील  विहित मुदतीनंतर किंवा ऐनवेळेस येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार  नाही.
४.अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अचूक टाकण्यात यावा, त्यामुळे बँकेस आवश्यकता भासल्यास संपर्क करणे सोईस्कर होईल.
कृपया वरील बाबींची नोंद घेऊन आपला अर्ज सर्व पूर्ततेसह विहित मुदतीत बँकेत दाखला करण्याची काळजी घ्यावी ही विनंती.
 
Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved