logo
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे
विजयी घोडदौड

                                                                                                                     
        दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे वतीने पगारदार
         नोकरांच्या  बँक  गटातुन 'सर्वोत्कृष्ट बँक'  २०१७  चा  'व्दितीय' पुरस्कार  
         कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी माजी केद्रीय  अर्थ राज्यमंत्री मा. खा. श्री.
        आनंदराव अडसुळ सो.,
फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री. विदयाधर अनास्कर सो.
        याचे हस्ते  स्विकारतांना बँकेचे तत्कालिन अध्यक्ष  मा.श्री. भाऊसाहेब खातळे सो.,
        उपाध्यक्ष मा.श्री.शिरीष भालेराव सो., ज्येष्ठ संचालक मा.श्री. महेश आव्हाड सो.,
        सर्वश्री. मा.श्री. उत्तमराव देशमाने,  दिलीप (राजे) मोरे, अशोक गुळेचा,विदयमान
        अध्यक्ष दिलीप थेटे सो. उपाध्यक्ष दीपक आहिरे सो., ज्येष्ठ संचालक सर्वश्री सुधीर
        पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने,संदीप पाटील,
       प्रविण भाबड ,महेश मुळे,दिलीप सलादे,अजित आव्हाड, सौ.मंदाकिनी पवार ,
       सौ. धनश्री कापडणीस , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीसागर आदि मान्यवर

 

दि महाराष्ट्र एम्प्लॉईस को-ऑप बॅंक्स असोशिएशन लि., मुंबई यांचेकडून
रु.२०० कोटी पर्यंतच्या ठेवी गटात 'तृतीय' क्रमांकाचा पुरस्कार मा. डॉ. श्री.
एम. एल. सुखदेवे सो.
,अध्यक्ष प्रशासकीय मंडळ ,शिखर बँक, डॉ.आनंद
जोगदंड सो.
,संचालक मार्केटिंग फेडरेशन ,यांचे हस्ते स्विकारतांना बँकेचे
उपाध्यक्ष दिपक आहिरे सो.,ज्येष्ठ संचालक व असोशिएशनचे  उपाध्यक्ष  
मा.श्री. सुधीर पगार संचालक सर्वश्री प्रशांत गोवर्धने, महेश मुळे ,अशोक शिंदे,
सुभाष पगारे,मा.श्री. किरण कर्नाड, बँकींग एक्सपर्ट ,मा.श्री.विजय आगटे,     अध्यक्ष बॅंक्स असोशिएशन,मा.श्री.तुषार हिर्लेकर ,कार्याध्यक्ष बॅंक्स असोशिएशन, असोशिएशन,मा. श्रीमती  स्नेहा राणे , उपाध्यक्ष, बॅंक्स असोशिएशन,मा.श्री. जालंदर चकोर तज्ञ संचालक,बॅंक्स असोशिएशन आदि मान्यवर.
 

 

           दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई  यांचेकडून
          'पगारदार बँकांच्या गटात' राज्यस्तरावर 'व्दितीय' क्रमांकाचा
           पुरस्कार  सहकार व पणन मंत्री मा.श्री.सुभाष देशमुख सो.
           फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री. विदयाधर अनास्कर सो. याचे हस्ते
           स्वीकारतांना  बँकेचे  अध्यक्ष  मा.श्री.  भाऊसाहेब खातळे  समवेत
          ज्येष्ठ संचालक सर्वश्री महेश आव्हाड, सुधीर पगार, विजयकुमार हळदे,
           दिलीप (राजे) मोरे, उत्तम (बाबा) गांगुर्डे,बबनराव भोसले, दिलीप(नाना)
            सानप व व्यस्थापक अण्णासाहेब बडाख आदि मान्यवर.
 

 
 
 
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन यांचेकडून
रु.१०० ते रु. १५० कोटी  ठेवी असलेल्या बँकांच्या गटात 'प्रथम'
क्रमांकाचा पुरस्कार नॅफकॅबचे अध्यक्ष मा.श्री. ज्योतिंद्र मेहता सो
व असोसिएशनचे चेअरमन मा.श्री.भास्करराव कोठावदे सो यांच्या
हस्ते स्वीकारतांना बँकेचे ज्येष्ठ संचालक सर्वश्री महेश आव्हाड,
उत्तमराव देशमाने,उत्तमराव (बाबा) गांगुर्डे,  बबनराव भोसले ,
दिलीप (नाना) सानप,असोशिएशनचे अध्यक्ष मा.श्री. विश्वासजी
 ठाकुर ,मा.श्री.अजयजी ब्रम्हेचा व नॅफकॅबचे व मुख्य कार्यकारी
 अधिकारी प्रकाश क्षीसागर आदि मान्यवर.
         
     
      नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन, नाशिक यांचे मार्फत
       रु.७५ ते रु. १२५ कोटी पर्यंतच्या ठेवी गटात विभागीय स्तरावर प्रथम
       क्रमांकाचा पुरस्कार नॅफकॅब दिल्लीचे अध्यक्ष  मा.श्री. मुकुंदजी अभ्यंकर
       यांचेकडून स्वीकारतांना बँकेचे ज्येष्ठसंचालक मा.श्री.महेश आव्हाड समवेत
      असोशिएशनचे अध्यक्ष मा.श्री. भास्करराव कोठावदे,अवॉर्ड कमिटी चेअरमन
       मा.श्री.विश्वासजी ठाकुर,कॉन्फरन्सचे चेअरमन मा.श्री.अजयजी ब्रम्हेचा व      मा.श्री. नानासाहेब सोनवणे आदि मान्यवर.

 
 
    दि महाराष्ट्र  एम्प्लॉईस बॅंक्स को-ऑप असोशिएशन, यांचेकडून बँकांच्या
    रु.१५० कोटी पर्यंतच्या ठेवी गटात राजस्तरावर दुसरा क्रमांकाचा पुरस्कार
    निवडणूक प्राधिकरण आयुक्त मा.श्री. दीपक  चौधरी   साहेब ,यांचेकडून
   स्वीकारतांना बँकेचे मार्गदर्शक मा.श्री.रमेश राख साहेब,उपाध्यक्ष बाळासाहेब
  ठाकरेपाटील संचालक सर्वश्री. महेश आव्हाड, सुधीर पगार, अशोक गुळेचा,
  उत्तमराव देशमाने, प्रमोद निरगुडे,  रमण (आण्णा) मोरे,  निलेश देशमुख,
  शिरीष भालेराव, राजेंद्र पवार ,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीसागर
  आदि मान्यवर.


 
 
 
 


   दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई  यांचेकडून पगारदार
  बँकांच्या गटात  तृतीय  पुरस्कार तत्कालीन  सहकारमंत्री  मा.श्री.चंद्रकांत
   (दादा) पाटील व फेडरेशन अध्यक्ष मा.श्री.  विदयाधर  अनास्कर   यांच्या
   हस्ते स्वीकारतांना बँकेचे  अध्यक्ष  मा.श्री.  भाऊसाहेब खातळे   उपाध्यक्ष
   मा.श्री. बाळासाहेब ठाकरेपाटील संचालक सर्वश्री. महेश आव्हाड,  सुधीर
   पगार, विजयकुमार हळदे , दिलीप (राजे) मोरे, अशोक गुळेचा,   सुनील
   बच्छाव, उत्तम (बाबा) गांगुर्डे, प्रमोद निरगुडे, शिरीष भालेराव, व मुख्य
   कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीसागर आदि मान्यवर..

 

 
 
 
Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved